Saturday, 4 March 2017

वाचकासाठी.......

दि.२७,२८ फेब्रुवारी व १ मार्च २०१७ या कालावधीत डायट, उस्मानाबाद येथे तंत्र स्नेही शिक्षकांसाठी चे प्रशिक्षण संपन्न झाले. या मध्ये ३६ शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. ३ शिक्षक यात श्रीमती स्वामी madam , श्री सय्यद सर, श्री फारने सर यानी आम्हास खूप महत्वपूर्ण माहिती देत तंत्र स्नेही बनण्याच्या साठी एक पाउल पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 
       या मधून आम्ही जे घेऊन परत शाळेवर आलो त्याचा वापर करून स्वतःचा ब्लॉग , स्वतःची वेब साईट बनवणे हे काम सध्या करत आहोत. अडचणी येत आहेत पण वरील तिघांच्या  व माझ्या शाळेतील एक याबाबत ची चांगली जान असलेले शिक्षक श्री महेश दुधनकर सर व श्री आर. आर. पाटील सर  यांच्या सहकार्याने काम चालू केलो आहे. प्रशालेचे मु.अ.श्री घोडके सर व श्री कदम सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे काम करत आहोत.
          काम करत असताना किती वेळ बसलो याचे भान राहत नाही. खरच आत्ता वाटत आहे कि आपण आपल्या जीवनातील किती दिवस वाया घालवले. हे प्रशिक्षण जर अगोदरच मिळाले असते तर.... 
          आम्हाला या कमी जे सहकार्य करत आहेत त्या सर्वांचे आभार मानतो व यापुढेही असेच त्यांचे सहकार्य मिळत राहील या बाबतचा आशावाद व्यक्त करतो.


धन्यवाद.

10 comments:

  1. Very nice think sir. I like it.

    ReplyDelete
  2. अजय सर,
    Blog निर्मितीसाठी सर्व प्रथम आपले हार्दिक अभिनंदन...
    प्रशिक्षणामध्ये दिलेल्या तुटपुंज्या माहितीचा वापर करून आपण सुंदर Blog बनवलात.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर....
      आपल्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले आहे. आपण आम्हास अशीच कायम प्रेरणा देत राहा सर....

      Delete
  3. फारूक सर आपल्या सोबतीचा परिणाम असेल हो....

    ReplyDelete
  4. Thanks.... आपले नाव नाही समजले सर....

    ReplyDelete