यशस्वी होण्यासाठी काही खास टिप्स --
- स्वतःवर विश्वास ठेवा.
- विश्वासाने परीक्षेसला सामोरे जा.
- "मी हे करून दाखविणारच" हा निर्धार कायम ठेवा.
- नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
- आपल्या शिक्षकांच्या कायम संपर्कात रहा.
- दैनंदिनी मध्ये बदल होऊ देऊ नका.
- आहार सात्विकच घ्या.
- आहारामध्ये परीक्षेच्या पुढे कोणताही बदल करू नका.
- परीक्षेच्या पुढे जास्त वेळ जागरण करु नका.
- जो भाग आपणास आवघड जात आहे असे वाटत असेल तेथे आपल्या शिक्षकाचे मार्गदर्शन घ्या.
- मन प्रसन्न ठेउनच आभ्यासाला बसा.
- वर्षभरामध्ये आपल्या चुका कोठे झाल्या आहेत त्यावर जास्त काळजीपूर्वक आवृत्ती टाका.
भूमितीचा पेपर सोडवत असताना.........
- परीक्षा दालनात जाण्या अगोदर आपण सर्व साहित्य घेतलो आहे कि नाही हे एकदा तपासून बघा.
- प्रश्नपत्रिका सुरुवातीस काळजीपूर्वक वाचा.
- आता तुमच्या लक्षात येईल कि आपणास यामधील कोणते प्रश्न सुटतात आणि कोणते थोडे अवघड जातात.
- अवघड बाबत या वेळी विचार नका करू.
- जे प्रश्न सोडवता येतात ते अगोदर सोडवून घ्या.
- प्रश्न १ ल्या मध्ये आपली चूक होणार नाही याची काळजी घ्या.
- calculation base problem मध्ये unit ला महत्व आहे हे लक्षात ठेवा
- शेवटचीची पायरी हि उत्तराची असावी.
- स्वतः होऊन कोणतीही पायरी drop करु नका.
- रचना करत असताना पेन्सिल टोकदार असू द्या
- रबर चा वापर करू नका.
- खोडलेल्या जागेवर पुन्हा रचना (आकृती) काढू नका.
- प्र. ४ / ५ मध्ये १/२ प्रमेय येण्याची शक्यता असते कदाचित ३ ऱ्या प्रश्नामध्ये पण विचारतील
- वेळेचे नियोजन करून उत्तरपत्रिका लिहा.
- मांडणी काळजी पूर्वक करा
- गडबड न करता पेपर सोडवा.
No comments:
Post a Comment